नेवासा ( काकासाहेब नरवणे ):-
कोरोना विशानुने जगभरात थैमान घातला कित्येक
जनांनचा बळी घेतला आसुन बरेचसे कोरोना बाधित
आहेत.यावर देशभरात जोतो आप आपल्या परीने
कोरोना विशानुचा फैलाव थांबवण्यास विशेष प्रयन्त करत आहेत. यात आर्थिक संकट व देशाचे
नुसकान हि झाले आहे. यावर मात करत नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथे अपंग ,विधवा
महिला ,बेरोजगार मजुर ,भूमीहीन निराधार ,इ. कुटुंबीयांना चिलेखनवाडीचे कार्यकर्ते यांनी
समस्या जानुन घेतल्या व त्यांना कीराणा मालाचे
वाटप केले यात प्रत्येकी 1की.साखर ,5की गहु ,गो.तेल अरधा कीलो ,चहा पावडर पुडा , आसा प्रतयेकी 200
गरजु कुटुंबाना आधार देण्याचे काम केले.
यावेळी चिलेखनवाडीचे मा.सरपंच तुकाराम गुंजाळ ,
सोसायटी चेअरमन निवृत्ती वाघमारे ,ग्रामपंचायत
सदस्य नामदेव वाघमोडे ,लताबाई कांबळे ,रोहिदास
गुंजाळ ,अभिनव कोचिंग क्लासचे प्रा.लक्ष्मण लोखंडे ,
यांच्या विशेश प्रयत्नातून मोहीम राबवली .
या कार्यक्रमात कुकाणा येथील नागरिक राहुल जावळे ,मुसाभाई इनामदार ,राजेंद्र बागडे ,निळुभाऊ काळे ,अशोकराव मंडलीक प्राथमिक शिक्षक अंबादास खंडागळे ,जि.प.शाळेचे सानप सर ,विरेश नवगिरे ,मा.तलाठी पंढरीनाथ गुंजाळ अनील गुंजाळ ,सेवानिवृत्त पोलिस अशा अनेक उद्योजक व कार्यकर्ते यांनी मदत केली.
एकनाथ गुंजाळ ,अर्जुनराव गाडेकर ,कैलास काळे ,
जालिंदर खानोरे ,शिवाजी भातांबरे ,बाळासाहेब दुकळे ,बाबासाहेब भातांबरे ,पांडु जाधव ,नंदकुमार कांबळे , मा.सरपंच सुशिला कांबळे ,जगन्नाथ लोखंडे ,
छबुराव कांबळे ,विठ्ठल धोत्रे ,पपुदादा गुंजाळ ,
झेंडु पवार ,ज्ञानदेव चव्हाण ,सुभाष पवार ,साहेबराव
भातांबरे ,विठ्ठल पवार ,नितीन गुंजाळ ,गणेश भातांबरे ,किरण गुंजाळ ,नितीन पवार ,राजु पवार ,बारकु पवार इ.जवान कार्यकर्ते यांनी यात सहभाग घेऊन चिलेखनवाडी गावासाठी परिश्रम घेतले.