शेवगाव (प्रतिनिधी ):- येथील आबासाहेब काकडे बी.एड. महाविद्यालयात एफ.आय. टी.इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेले उद्बोधन Live विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर बी.एड.महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.रोहिदास उदमल्ले यांनी सदर कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभात फेरी काढून जणजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुस्मिता मगर हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रभाकर बारस्कर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.सुधीर खिल्लारे, प्रा.राजेंद्र बांगर, प्रा. विक्रम कांबळे, प्रा.प्रकाश गांगर्डे, प्रा.श्रीम. स्मिता नाईक तसेच श्रीम. शोभा शिंदे, श्री.अविनाश दारकुंडे व बी.एड.चे सर्व छात्राध्यापक उपस्थित होते
Check Also
नवले आर्टस् च्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन संपन्न
🔊 Listen to this अहमदनगर (प्रतिनिधी):- नवले आर्टस् थ्री डि एक्सटेरियर व इंटिरियर प्लॅन या …