नेवासा (प्रतिनिधी):- राष्ट्रीय ओबिसी फाउंडेशन अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदि पञकार अदिनाथ केदार यांची निवड करण्यात आली या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेखा भराटे .संस्थापक महासचिव उमेश आनेराव .महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष मा घनश्याम ओझरकर. नेवासा तालुका अध्यक्ष मा संतोष ताबे. नेवासा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष ईन्यूसभाई पठाण यांच्या सर्वाच्या सहमतीने निवड करण्यात आली.
केदार याच्या निवडीचे नेवासा व शेवगाव तालूक्यातुन अभिनंद होत आहे.