
खरवंडी ( प्रतिनिधी ):- जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत दिला जाणार आर्दश सेविका पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री ताई घुले सभापती सुनिलभाऊ गडाख पा. याच्या हस्ते आर्दश अंगणवाडी सेविका पुरस्कार नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा (लाखेफळ) येथिल सौ. वर्षा नानासाहेब चिधें व वडाळा बहिरोबा येथिल मंजुषा राजेंद्र शिदे यांना आर्दश सुपरवायझर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेेळीी इतर सेविका यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त झालेल्याचे अभिनंदन नेवासा तालुक्यातील माजी सभापती सुनीताताई गडाख, पंचायत समिती सभापती रावसाहेब कागुणे, उपसभापती किशोर जोजार, मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बालविकास प्रकल्प अधिकारी ढाकणे साहेब, सुपरवायझर रेखा कुर्ह मँडम, तसेच, पंचायत समिती च्या माजी सभापती कल्पना पंडित, माळिचिचोराचे चिधें सर, माळिचिचोराचे ग्रामपंचायत चे संरपच उपसरपंच सदस्य, परिसरातील सर्व ग्रामस्थ वर्षा ताई चिधें मँडम चे व सुपरवायझर मंजुषा शिदे अभिनंदन केले