नेवासा ( प्रतिनिधी ) :- जेष्ठ नेते मा. खा.यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त आज आनंद गौशाळा खडका फाटा येथे हिरवा चारा देऊन एक अगळा वेगळा अदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी नेवासा शहरातील युवक किरण शिंदे , बाळु मुथ्था, अश्विन फिरोदिया, राजेंद्र रासने , शंकर सुरोशे, निलेश कडू, तानाजी मोरे, रमेश कजुले , वाघमारे, निखिल शिंगवी दीपक सोनवणे,गौरव गुगळे,दिपक सोनवणे,निलेश शिंगी यावेळी उपस्थित होते.
Check Also
युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
🔊 Listen to this कर्जत (प्रतिनिधी):- राज्यातील रक्ताचा तुटवडा काँग्रेसचे युवक कार्यकर्ते भरून काढतील असे …