लॉकडाऊन वाढण्याचे ‘संकेत’ ! माहिती 18 मे पुर्वी देणार : नरेंद्र मोदी

 नवी दिल्ली ( टिम लोकवीर टाईम्स ) :- कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील काही राज्यात कोरोनाचा हाहाकार चालू आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. 17 मे पर्यंत लॉकडाऊन चालू आहे. आपण सध्या लॉकडाऊन 3 मध्ये आहोत.

लॉकडाऊन 4 बद्दल 18 मे पुर्वी आपल्याला माहिती देण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करीत होते. दरम्यान, त्यांनी 20 लाख कोटीच्या आत्मनिर्भर विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

Check Also

मृत्युनंतर व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित ; संगमनेर तालुक्यात खळबळ

🔊 Listen to this   संगमनेर ( प्रतिनिधी ) : – तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील …