अहमदनगर ( प्रतिनिधी ):- जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहना बरोबरच आता जिल्ह्यातील सर्व दोन चाकी व तीनचाकी वाहनांना देखील पेट्रोल उपलब्ध होणार आहे जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी अखेर काल जाहीर केलेला आदेश रद्द करून आज नवीन दुरुस्ती आदेश काढला आहे. ग्रामीण भागात शेतकरी व दूध उत्पादक तसेच भाजीपाला उत्पादक यांना पेट्रोलचा जाणवल्यास मोठ्या प्रमाणात प्रणाम परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आल्याचे बोलले जात आहे उद्यापासून दररोज पहाटे ५ ते ९ या कालावधी सर्वाना पेट्रोल दिले जाणार आहे.
Check Also
बापरे……. ! अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ६ कोरोना बाधित ; जिल्ह्यातील संख्या आता ६०
🔊 Listen to this अहमदनगर, ( प्रतिनिधी ) :- आज सकाळी नगर शहरातील सारसनगर …