विधानसभा निवड़णुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यानिहाय उमेदवारी येथे वाचा

अहमदनगर( प्रतिनिधी ):- विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी उमेदवारी नाम निर्देशिन भरण्यासाठी शुक्रवारी अखेरचा दिवस होता विविध मतदारसंघातुन उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. संबंधित ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केले. आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात लगबग पाहायला मिळाली.

अकोले मतदारसंघातून घाणे भिवा रामा (अपक्ष), डॉ.किरण यमाजी लहामटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), पिचड वैभव मधुकरराव (भाजपा), गणेश काशिनाथ मधे (अपक्ष), सौ. शकुंतला भाऊसाहेब धराडे (अपक्ष), अनंत रामभाऊ पावडे (अपक्ष), दीपक पथवे (वंचित बहुजन आघाडी) यांनी अर्ज दाखल केला.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात आजअखेर विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय क़ॉग्रेस), बापू पाराजी रणधीर, साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), अविनाश हौशीराम भोर (अपक्ष), कलीराम बहिरु पोपळघट (अपक्ष), शोभा संजय फड (अपक्ष), शरद ज्ञानदेव गोर्डे (मनसे), सूर्यभान बाबूराव गोरे (बसपा),  बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित बहुजन आघाडी ), सचिन मारूती शिंदे (अपक्ष) संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी) म्हणून अर्ज दाखल केला.

शिर्डी मतदारसंघात विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव (भाजपा), अल्ताफ इब्राहिम शेख (अपक्ष), कोळगे विशाल बबन (वंचित बहुजन आघाडी), वाघ विश्वनाथ पांडुरंग (अपक्ष), शेखर भास्करराव बोराडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), सुरेश जगन्नाथ थोरात (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), जगताप शिमोन ठकाजी (बहुजन समाज पार्टी), पठारे राजेंद्र सखाराम (अपक्ष)  यांनी अर्ज दाखल करण्यात आले.

कोपरगाव मतदारसंघात विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष), शिवाजी पोपटराव कवडे (अपक्ष), स्नेहलता बिपीनदादा कोल्हे (भारतीय जनता पार्टीं), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), अशोक विजय गायकवाड (बहुजन वंचित आघाडी), खाटिक अल्लाउद्दीन समशुभाई (अपक्ष) आणि दिक्षित बाळकृष्ण तुकाराम (अपक्ष), दिलीपराव मारुतीराव तिडके (अपक्ष), कवडे शिवाजी पोपटराव (बळीराजा पार्टी), शाह अलिम छोटु (अपक्ष), कोल्हे शितल दिगंबर (हिंदुस्थान जनता पार्टी), टेके रावसाहेब चांगदेव (अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अहिरे मगन पांडुरंग (अपक्ष), आभाळे नानासाहेब मुरलीधर (अपक्ष), लोंढे शरद लक्ष्मण (अपक्ष), आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अपक्ष), आढाव नारायण माधवराव (अपक्ष), आगवणे ज्ञानदेव देवराम (अपक्ष), आव्हाड प्रभाकर सिताराम (अपक्ष), उकिरडे सुदाम पंढरीनाथ्‍ (अपक्ष), राजेश सखाहरी परजणे (अपक्ष), साळुंके दिपक गणपतराव (अपक्ष), माधव सखाराम ‍त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी), काळे अशोक नामदेव (अपक्ष) म्हणून अर्ज सादर केले.

श्रीरामपूर मतदारसंघात भाऊसाहेब शंकर पगारे (एमआयआएम आणि अपक्ष, मनसे), अशोक निवृत्ती बागुल (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि अपक्ष), अशोक राजाराम जगधने (अपक्ष), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. चेतन सदाशिव लोखंडे (अपक्ष-शिवसेना), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष), चरण दादा त्रिभुवन- (वंचित बहुजन आघाडी-अपक्ष), भाऊसाहेब मल्हारी कांबळे- (शिवसेना, अपक्ष), सुधाकर आनंदा ससाणे (अपक्ष), भागचंद अभिमान नवगिरे- अपक्ष, सुरेश एकनाथ जगधने-एमआयएम, दिपक चरण चव्हाण-अपक्ष-,  प्रणिती दिपक चव्हाण- अपक्ष, कडु शांतवन शेलार-अपक्ष, मिस्टर दादा शेलार-अपक्ष, कानडे लहू नाथा- भारतीय राष्ट्रीय काँगेस, मंदाबाई भाऊसाहेब कांबळे- अपक्ष, अमोलिक गोविंद बाबुराव-अपक्ष आणि बहुजन समाज पक्ष, योगेश रविंद्र जाधव-अपक्ष, भारत संपत तुपे-अपक्ष, अशोकराव रामचंद्र आल्हाट-जनहित लोकशाही पार्टी, प्रतापसिंग देवराम देवरे- अपक्ष, भिकाजी राणु रणदिवे-अपक्ष, डोळस रवी भाऊसाहेब-अपक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सना मोहमंद अली सय्यद- अपक्ष, डॉ. श्रीरसागर सुधीर राधाजी -वंचित बहुजन आघाडी, बागुल युवराज धनाजी-अपक्ष, सुरेंद्र बबन थोरात-अपक्ष, ॲङ स्वप्नील रामचंद्र जाधव-अपक्ष, डोळस भाऊसाहेब कारभारी-अपक्ष, सुभाष यादवराव तोरणे-अपक्ष, खाजेकर विजय गोविंद-अपक्षअसे अर्ज दाखल केले.

नेवासा मतदारसंघात कारभारी विष्णू उदागे (अपक्ष), शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), सुनीता शंकरराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी आणि अपक्ष), मच्छिंद्र देवराम मुंगशे ( अपक्ष), बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजपा), भाऊसाहेब शिवराम जगदाळे (अपक्ष), विठ्ठल विष्णु देशमुख (अपक्ष ) मतकर शशिकांत भागवत (वंचित बहुजन पार्टी), लक्ष्मी तुकाराम गडाख (अपक्ष), गजुबाई कल्याण भोसले (अपक्ष), राजेंद्र एकनाथ निंबाळकर (अपक्ष), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), अशोकराव नामदेव कोळेकर (वंचित बहुजन पार्टी), अजय अशोकराव कोडेकर (अपक्ष), विशाल वसंतराव गडाख (अपक्ष), गोल्हार रामनाथ गहिनीनाथ (अपक्ष), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी), आशाबाई दादासाहेब मुरकुटे (भाजप), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), खरात बाबासाहेब सोना (बहुजन समाज पार्टी), कणगरे बबन बाळाजी (अपक्ष), सचिन रामदास गव्हाणे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रामदास मारुती मगन (अपक्ष) यांनी अर्ज सादर केले.

शेवगाव मतदारसंघातून आजअखेरपर्यंत मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष आणि भाजप), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित बहुजन आघाडी), अमोल गर्जे (अपक्ष आणि भाजप), विठठल वाघ (अपक्ष), संदीप शेलार (अपक्ष), धीरज बताडे (राईट टु रिकॉल), ज्ञानेश्वर जाधव (जय महाभारत), संजय लहासे (अपक्ष), सुभाष साबळे (बहुजन समाज पार्टी), नीलेश ढाकणे (अपक्ष) प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रभावती माधवराव ढाकणे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), कमरुद्दिन दगडु शेख (एमआयएम), सुनिल मोहनराव पाखरे (अपक्ष), सदाशिव सटवाजी शिंदे (अपक्ष), सचिन नानासाहेब उगले (अपक्ष), बाबासाहेब सुखदेव ढाकणे (अपक्ष-१), किसन नामदेव आव्हाड (अपक्ष)आदींनी अर्ज दाखल केले.

राहुरी मतदारसंघातुन ‍कडिर्ले शिवाजी भानुदास (भाजपा), तनपुरे रावसाहेब राघुजी (अपक्ष), मोकाटे गोविंद खंडु, साठे बाबासाहेब भगवान, तनपुरे प्राजक्त प्रसाद (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), संसारे चंद्रकांत प्रभाकर, तमनर विजय अशोक, आघाव यमनाजी विठोबा, पवार नामदेव बंडु, कोरडे विनायक रेवणनाथ, लांबे सुर्यभान दत्तात्रय‍, कर्डिले राजेंद्र दादासाहेब, तनपुरे अरूण बाबुराव, मकासरे विजय अण्णासाहेब यांनी  अर्ज दाखल केले.

पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर (अपक्ष), नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), औटी विजयराव भास्‍करराव (शिवसेना), संदेश तुकाराम कार्ले (अपक्ष), वसंत फुलाजी चेडे (अपक्ष), दगडू रामाजी शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी), साठे जितेंद्र ममता (बहुजन समाज पार्टी), सुजीत वसंतराव पाटील (अपक्ष) यांनी अर्ज सादर केले.

अहमदनगर मतदारसंघात श्रीराम जनार्दन येंडे (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष),  किरण गुलाबराव काळे (वंचित बहुजन आघाडी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), बहिरुनाथ तुकाराम वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), संजय कांबळे (अपक्ष), राजु ‍हिरालाल गुजर (अपक्ष), सुनिल सुरेश फुलसौंदर (अपक्ष), , सचिन बबनराव राठोड, सुभाष पांडुरंग शिंदे (अपक्ष), सुरेश किसनराव गायकवाड (अपक्ष), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), प्रतीक बारसे (अपक्ष), मिर असीफ सुलतान (अपक्ष) म्हणून अर्ज दाखल केले.

श्रीगोंदा मतदारसंघात पाचपुते बबनराव भिकाजी (भाजप-३), पाचपुते प्रतिभा बबन (भाजप), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते (अपक्ष), अनुराधा राजेंद्र नागवडे (अपक्ष), घनशाम प्रतापराव शेलार (एनसीपी), टिळक गोपीनाथ घोस (संभाजी ब्रिगेड पार्टी),‍ मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित बहुजन आघाडी), प्रविण मोहनराव मांडे (अपक्ष), अण्णासाहेब सिताराम शेलार (अपक्ष), रत्नमाला शिवाजी ठुबे (अपक्ष), विनोदसिंग महादु परदेशी (प्रहार जनशक्ती पक्ष) तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), प्रमोद बाजीराव काळे (अपक्ष), राजेंद्र निळकंठ नागवडे (अपक्ष), नंदु श्रावण ससाणे (अपक्ष), जठार बाळु अप्पा (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), दत्तात्रय तानाजी आडबले (अपक्ष), दादा श्रीपती शिरवाळे (अपक्ष)  अर्ज दाखल केला.

कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) रामदास शंकर शिंदे (भाजपा), सुमीत कन्हैया पाटील (अपक्ष), शहाजी राजेंद्र काकडे (अपक्ष), आशाबाई रामदास शिंदे (भाजपा), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (अपक्ष), महारुद्र नरहरी नागरमोजे (अपक्ष), बजरंग मनोहर सरडे (अपक्ष), आप्पा नवनाथ पालवे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), युनुस दगडु शेख (अपक्ष), (अपक्ष), राम रंगनाथ शिंदे (अपक्ष), अशोक सर्जेराव पावणे (अपक्ष), शंकर मधुकर भैलुमे (बहुजन समाजपार्टी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी. गोविंद लक्ष्मण आंबेडकर (अपक्ष), उत्तम फकीरा भोसले (हिन्दूस्थान जनता पार्टी), अरुण हौसराव जाधव (बहुजन समाज पार्टी), रावसाहेब मारुती खोत (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.

Check Also

नेवासा तालुकाध्यक्ष माळवदे यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा. ; अन्यथा जिल्हाभरात आंदोलन करू-काँग्रेस जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या कडे मागणी

🔊 Listen to this नेवासा ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष श्री. …