नेवासा ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुक्यातील माळीचिचोरा या गावात दि. 6 रोजी आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविका यांना सीनेटायझर हॅडक्लोज जंतू नाशक साबन मास्क आदी वस्तूंची किटचे वाटप केली होता.
गेल्या दोन महिन्यांपासून त्या विभागाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली थोडी कृतज्ञता माळीचिचोरा गावातील तरूणांनी व निलेश गोडसे हा निर्णय घेतला कीट देऊन व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी आरोग्य कर्मचारी सोनाली चोपडे सविता फुलारी रेखा मंडलिक विमल धानापुने संगीता पुंड प्रतिभा सपकाळ सीताबाई देव्हारे आदिचे कौतुक केले.या प्रसंगी धनंजय कडु प्रविन गोडसे पो. पाटील विठ्ठल शेंडे आबासाहेब चिंधे विकास शेंडे रंगनाथ देव्हारे सतिश गोडसे संजय चिंधे पञकार ज्ञानेश्वर चौधरी रवी सपकाळ आदि ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Check Also
कर्जत येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा
🔊 Listen to this कर्जत (आशिष बोरा यांजकडून):- कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक परिचारिका …