खरवंडी येथे नवरातत्री उत्सवास प्रारंभ
खरवंडी( प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील जंगदाबा मित्र मंडळ (कुभार गल्ली) येथील युवकांनी मोहटा देवी ते खरवंडी येथुन युवक सकाळी ९वाजता खरवंडी दाखल झाली त्यावेळी गावात मिरवणूक ज्योत कुभार गल्लीत आली असता महिलांनी ज्योताची पुजा केली़.
बाळासाहेब थोरात, बंडू भंडारी, संतोष राजळे आशिप शेख सतिश लोखांडे, नंदकुमार थोरात , मयुर थोरात, राम थोरात आनिल थोरात, आरिफ शेख, ऋषी लिपाने, संतोष मोटे, दत्ता बोचरे, संभाजी फाटके, रविकिरण कान्हे, दत्ता भोगे ग्रामपंचायत सदस्य सुनिल भाऊ भोगे, पत्रकार विठ्ठल उदावंतअक्षय जाधव, सत्यम भडारी स्वप्निल गौरे शुभम भडारी, संकेत उदावंत, अनिकेत उदावंत, संकेत मोटे आदित्य राजळे साहिल राजाळे, ऋषी फाटके अभिजित नरवडे, वैभव भोगे विशाल खंडागळे योगेश घुले सुरज थोरात संतोष रोकडे दिपक भोगे ईत्यादी युवकांनी भाग घेतला ़
यावेळी संध्याकाळी संतोष राजळे व संगिता राजाळे यांच्या हस्ते रात्री ७.३० वाजता आरती करण्यात आली
जंगदाबा देविचे हे २८ वर्ष असुन १९९२ पासुन देवी ची स्थापना करणारे कै. प्रभाकर लोखंडे, अंकुश राजाळे, राजेंद्र गायके, निवृत्ती भोगे, रमेश थोरात आण्णासाहेब फाटके, यांनी सुरूवात करून दिली त्याची परंपरा आज पर्यंत चालु आहे रात्री आरती झाल्यावर फराळाचे वाटप केले जाते दुसर्या दिवशी भडारा महाप्रसाद (संभाजी फाटके) याच्या तर्फे दिला जातो ९ नउ दिवस देवि समोर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जातो़़