Breaking News

मुरकुटेसह तिघांचे अर्ज बाद


नेवासा (प्रतिनिधी):- नेवासा विधानसभेसाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी सौ. आशाताई मुरकुटे यांनी डम्मी उमेदवारी अर्ज भरला होता आज छाननी दरम्यान आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह इतर तिघांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे , बबन बाळाजी कनगरे ,बाळासाहेब सोना खरात याचे अर्ज बाद झाले आहेत.
याबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती घेत असून सखोल माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल.

 

 

 

Check Also

नेवासा येथील कोरोना बाधितचाअहवाल निगेटिव ; जिल्ह्यातील २३ पैकी २० अहवाल निगेटीव

🔊 Listen to this अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- नेवासा येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा …