
नेवासा ( प्रतिनिधी ):- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता नेवासा येथील एक कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची सख्या २८ झाली आहे. त्यातील ३ रुग्ण उपचारादरम्यान बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.