
खरवंडी ( प्रतिनिधी ):- खरवंडी येथील दामोदर नारायण माळवदे ( वय ५२ )यांचे सोमवार दि. २७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी , ३ भाऊ, १मुलगा ,२ मुलगी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. साई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संतोष माळवंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.