
कुकाणा ( प्रतिनिधी ):- केंद्रीय पत्रकार संघ नेवासा तालुका उपअध्यक्ष पदी महेश भुसारी यांची एकमतानी निवड झाली आहे. व तालुका संपर्क प्रमुख पदी किशोर थोरे यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय उपअध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड यांच्या समितीने अहमदनगर जिल्हा अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.